शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी गटाचा प्रकल्प आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:33 IST

कासारे : पावणेदोन कोटींचा आराखडा, राज्य शासन देणार १ कोटीचे अनुदान

कासारे : राज्य शासनाच्या गटशेतीस चालना व सबलीकरण योजना २०१८-१९ मध्ये साक्री तालुक्यातील कासारे येथील मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला जिल्हास्तरीय निवड समितीने नुकतीच मंजुरी दिली. या पावणेदोन कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सचिव असतात.मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गट हा कासारे गावातील ३२ शेतकऱ्यांचा गट आहे. या गटाने विषमुक्त/सेंद्रीय भाजीपाला निर्मिती व ग्राहकांपर्यंत थेट विक्री हा प्रकल्प हाती घेतला आहे.विषमुक्त भाजीपाला ही काळाची गरज असूनही त्याच्या निर्मितीसाठी संघटितपणे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र, या गटाने ही गरज ओळखून साक्री, पिंपळनेर व धुळे शहरातील चोखंदळ व सजग ग्राहकांसाठी विषमुक्त सेंद्रीय शेतमाल उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.या प्रकल्पाचे लवकरच विधीवत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाचे प्रवर्तक अभय देसले यांनी दिली.प्रकल्पातून शेतमालासह विविध निर्मितीमी कासारेकर सेंद्रीय उत्पादक शेतकरी गटाच्या या प्रकल्पात देशी वाणांच्या वापरातून विषमुक्त सेंद्रीय भाजीपाला तसेच इतर शेतमालाची निर्मिती, गीर गाईंचा सामूहिक गोठा, सोलर ड्रायर, कोल्ड स्टोअरेज, कांदा करपी फ्रायर यासोबतच सेंद्रीय खत व किटकनाशके यांची निर्मिती करण्यात येणार आहे, असल्याची माहिती गट प्रवर्तकांनी दिली.

टॅग्स :Dhuleधुळे