शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वडजाईत सेवानिवृत्त सैनिकांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथे सेवानिवृत्त जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथे सेवानिवृत्त जवानांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार झाला.येथील प्रफुल अभिमन्यु सूर्यवंशी व योगेश संतोष निकम हे भारतीय सैन्य दलात २००३ मध्ये एकाचवेळी भरती झाले. १७ वर्षे सैन्यदलात सेवा देऊन ते ३१ जुलै २०२० रोजी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आठवडाभरानंतर वडजाई गावी परिवारासह दाखल झाले. यावेळी गावातील तरुणांनी त्यांची मिरवणूक काढून सत्कार समारंभाचे आयोजन केले. ११ रोजी सायंकाळी वाहनात बसवून त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सरपंच कविता सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतिष महाले यांनी निवृत्त जवानांचा सत्कार केला. अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रफुल अभिमन्यु सुर्यवंशी व योगेश संतोष निकम या जवानांनी सैन्यदलातील १७ वर्षाच्या कारकिर्दीतील चित्तथराक अनुभव कथन केले. विशाल सूर्यवंशी यांनी आभार मानले.