शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीजी अभ्यासिकेतर्फे दर्शनचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:58 IST

दर्शन व त्याचे वडील धनराज बडगुजर यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित अशोक गिरनार, योगेश चौधरी, जितेंद्र मेखे, प्रा.संजय बडगुजर, दीपक माळी आदी.

 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील कचेरी चौक परिसरातील आनंद पान सेंटरचे मालक धनराज भगवान बडगुजर (डांगे) यांचा मुलगा दर्शनने वैद्यकीय सामायिक परीक्षेत (नीट) ७२० पैकी ५२९ गुण मिळवत प्राविण्य मिळवले आहे. दर्शनने सीईटी परीक्षेतही ९९.९६ पर्सेंटाइल घेत गुणवत्ता सिद्ध केली आहे.  धनराज बडगुजर हे सर्वसामान्य पानटपरी चालक असून आपला चरितार्थ जेमतेम चालवतात. त्यांचा भाऊ प्राध्यापक संजय बडगुजर याने दर्शनला मार्गदर्शन केले. शिंदखेडा येथील श्रीजी अभ्यासिकेचे अध्यक्ष सुनील चौधरी, माजी सभापती प्रा.सुरेश देसले यांनी दर्शनचा व त्यांचे वडील धनराज बडगुजर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दीपक माळी यांनी केले. यावेळी अभ्यासिकेचे संचालक अशोक गिरनार,  योगेश चौधरी, जितेंद्र मेखे, प्रा.संजय बडगुजर तसेच अभ्यासक उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा मनोदय दर्शन याने व्यक्त केला.

टॅग्स :Dhuleधुळे