शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:37 IST

नवलनगर येथे जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती या विषयावर कार्यशाळा

ठळक मुद्देग्रामीण भागात झाली कार्यशाळातापमानवाढ रोखण्यासाठी सांगितले उपाय

आॅनलाइन लोकमतधुळे : तापमानवाढ ही मोठी समस्या असून, ती रोखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच जनजागृतीही महत्वाची असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व क्रांतीवीर नवलभाउ कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवलनगर येथे आयोजित ‘जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती’कार्यशाळेत वरील सूर उमटला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एच. उभाळे होते.यावेळी बोलतांना प्रा.बी.व्ही.देशमुख (अमळनेर) म्हणाले, वाढणाऱ्या तापमानाला रोखण्यासाठी लिंब, चिंच,वड, पिंपळ, तुळस यासारख्या वृक्षांची लागवड करणे आज काळाची गरज आहे. योग्य पाणी व्यवस्थापन करून मजबूत व टीकाऊ झाडे लावणे गरजेचे आहे.प्रा.डॉ. व्ही.एम. अघोणे म्हणाले, तापमानवाढ रोखण्यासाठी जनजगाृती व पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.प्रा.डॉ.सतिष पाटील (दोंडाईचा) यांनी सांगितले की, आज तरूण वर्गाला जागृत राहून तापमानवढ रोखण्यासाठी वेगवेगळ्यास्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. झाडांची निगा प्रत्येकाने राखावी, तरच तापमानवाढ शक्य आहे. यावेळी प्रा. एच.एम. शेख (कुसुंबा) यांनीही मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. व्ही.एच. उभाळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येकाने एक झाड लावून त्याची योग्य निगा राखल्यास तापमानवाढीला काही प्रमाणात आळा बसू शकेल.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. यू.वाय. गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन मेहूल रामोशी, करिष्मा पारखे, कोमल यादव, यांनी तर आभार गोपाल पाटील यांनी मानले.यावेळी प्रा. डॉ. जे.एइ. पाटील, दीपाली कदम, दक्षता मदने आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे