धुळे : इनरव्हील क्लबचे हे सुवर्णमहोत्सव वर्ष असून या वर्षासाठी अध्यक्षपदी फरीदा शुजा, सेके्रटरीपदी जानकी रेलन, उपाध्यक्षपदी प्राची कुळकर्णी, खजिनदारपदी डॉ़ राजश्री शिरपूरकर तर कार्यकारी सभासद म्हणून अश्विनी गरूड यांची देखील निवड करण्यात आली आहे़ प्रमुख पदाधिकारी कल्पना शाह यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ झाला़
अध्यक्ष फरीदा शुजा जानकी रेलन सेक्रेटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:03 IST