शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ‘गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक’ कायदेविषयक कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 16:47 IST

जुने जिल्हा रुग्णालयात आयोजन

ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जे. ए. शेख म्हणाले, की पीसीपीएनडीटी कायद्याला सुरुवातीला आव्हान देण्यात आले होते. परंतु, त्यानंतर हा कायदा घटनेच्या तरतुदीनुसारच झाल्याचे स्पष्ट झाले.स्त्री भ्रूणहत्येच्या घटना रोखण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी येथे नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व मनपास्तरीय पी.सी.पी.एन.डी.टी. सल्लागार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने  जुने जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी ‘गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदेविषयक कार्यशाळा झाली.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी चांडक, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. अरूण मोरे, पी.सी.पी.एन.डी.टी. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जे. ए. शेख, न्या. क्षीरसागर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. वाय. पाटील, डॉ. संजय शिंदे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रसाद भंडारी यांनी केले. आभार डॉ. संजय शिंदे यांनी मानले. 

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे  गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही अनेकजण कायद्याचे उल्लंघन करतात. तसेच स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे प्रकारही वाढले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांसोबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. चांडक यांनी येथे केले. 

लोकांच्या मानसिकतेत बदल झाला पाहिजे गर्भलिंग निदान करताना राज्यात २०० पेक्षा अधिक केसेस दाखल झाल्या आहेत. तरीही हे प्रकार थांबताना दिसत नाही. लोकांच्या मानसिकतेत जोपर्यंत बदल होत नाही; तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत, असे चांडक यांनी येथे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील व मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे यांनीही कार्यशाळेत मार्गदर्शन केले. गर्भलिंग निदान चाचणी करत असलेल्यांची माहिती देणाºयांना शासनातर्फे १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. यासंदर्भातील तक्रार मनपा व जिल्हास्तरावरील पीसीपीएनडीटी समितीकडे केली तरी चालते? असे येथे सांगण्यात आले.  

टॅग्स :Dhuleधुळे