शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून प्रतापपुरला हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:48 IST

परस्पर विरोधी फिर्याद : कुटुंबामधील वाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील प्रतापपुर गावात दोन कुटुंबामधील वादाने हाणामारीचे स्वरुप प्राप्त झाले़ लाठ्या काठ्याने एकमेकांवर चाल केल्याने परस्पर विरोधी फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली़ एका कुटुंबातील निंबाजी गजमल पाटील (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेतीच्या खेडण्याच्या कारणावरुन निंबाजी पाटील यांच्या शेतीवर हक्क दाखवत वंजी गबा गांगुर्डेसह ७ जणांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन शिवाजी पाटील, त्यांची मुले कैलास, योगेश, भाऊ सुरेश गांगुर्डे यांना बेदम मारहाण करुन जखमी केले़ बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रतापपूर शिवारातील शेतात ही घटना घडली़ याप्रकरणी वंजी गांगुर्डे, राजेंद्र वंजी गांगुर्डे, देविदास गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, अमोल देविदास गांगुर्डे, अक्षय राजेंद्र गांगुर्डे यांच्या विरोधात भादंवि कलम १४३, १४८, १४९, ३२४, ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस कर्मचारी देसले करीत आहेत़ तर राजेंद्र वंजी गांगुर्डे (५२) यांनी फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, शेती खेडण्याच्या कारणावरुन निंबाजी गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, हर्षल    सुरेश गांगुर्डे, कैलास निंबा गांगुर्डे, दीपक निंबा गांगुर्डे, भाऊसाहेब बाबुलाल गांगुर्डे, विशाल शिवाजी गांगुर्डे, रोहन राजेंद्र अहिरराव यांनी हातात लाठ्या-काठ्या चाकू घेवून राजेंद्र गांगुर्डे, यांच्या कुटुंबावर हल्ला केला़ घरात घुसून या आरोपींनी राजेंद्र गांगुर्डे, त्यांचे भाऊ आणि पुतण्या यांना हाताबुक्यांनी मारहाण केली़ चाकूने वार केले़ या प्रकरणी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल वाय़ व्ही़ बागुल घटनेचा तपास करीत आहेत़ या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी