शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांतर्फे महासंचालकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:21 IST

गुड्ड्या खून प्रकरण : तपास वेगात सुरु

ठळक मुद्देसमाजकंटकाकडून राज्य परिवहन महामंडळाच्या ४ बसेसवर दगडफेक झाल्याने ८५ हजाराचे नुकसान झाले़ संवेदनशिल भागात सुध्दा तणावाची स्थिती निर्माण झाली होती. स्थानिक पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संशयितांना मदत करणाºयांपर्यंत पोलीस पोहचले़ अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींपर्यंत पोहचून १० जणांना जेरबंद करण्यात यश मिळविले. आता मोजकेच मुख्य संशयित ताब्यात येणे बाकी आहे़ लवकरच आम्ही त्यांचया प्रकरणातील तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव यांच्या माध्यमातून तपास सुरु आहे़ तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे़ लवकरच उर्वरीत संशयित आरोपीपर्यंत आम्ही पोहचू़ पोलिसांचा आत्मविश्वास ढासळू दिला जाणार नाही़ - एम़ रामकुमार पोलीस अधीक्षक,

आॅनलाईन  न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचे खून प्रकरण मंत्रालय पातळीपर्यंत जावून पोहचले आहे़ आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली़ मागणीनुसार तशा आशयाचे पत्र मंत्रालयस्तरावरुन पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आले़ त्या अनुषंगाने हा तपास स्थानिक पोलिसांकडे राहू द्यावा, आत्मविश्वासाने तपास सुरु आहे़ असा विश्वास व्यक्त करत आपण आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा अशा आशयाचा पत्रव्यवहार पोलीस महासंचालक यांच्याकडे करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिली़ गुड्ड्याचा खून १८ जुलै रोजी  झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास कामाला सुरूवात केली. संशयितांकडे मोबाईल नसल्याने तपासात अडचणी येत होत्या़ मात्र  पोलिसांनी आत्मविश्वास ढासळू दिला नाही़ प्रकरण गंभीर असल्याने घटनेनंतर दोन दिवस शहरात त्याचे पडसाद उमटले होते