शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर हद्दवाढीतील १० गावांसह १७ गावांमधील पोलीस पाटील पदे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:15 IST

प्रांताधिकाºयांचे आदेश, चितोड पोलीस पाटील पद राहणार कार्यरत

ठळक मुद्देपोलीस पाटील पदे रद्द करण्याचे प्रांताधिकाºयांचे आदेशचितोड येथे पोलीस पाटील २०२१ पर्यंत राहणार कार्यरतपाच गावांमधील पोलीस पाटील पदे आधीच व्यपगत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांसह एकूण १७ गावांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात येत असल्याचे आदेश प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गणेश मिसाळ यांनी काढले आहेत़शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या मोराणे, वरखेडी, बाळापूर, महिंदळे, भोकर, नकाणे, पिंपरी व अवधान गावात पोलीस पाटील पदे कार्यरत आहेत़ त्यापैकी चितोड येथे श्रावण पवार यांची नियुक्ती असून उर्वरीत पदे रिक्त आहेत़ दरम्यान, चितोड हे गाव मनपा हद्दीत गावठाणासह समाविष्ट झाले असले तरी तेथील पोलीस पाटील पद ३० जून २०२१ पर्यंत नुतनीकरण करण्यात आल्याने ते कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद आहे़ त्याचप्रमाणे हद्दवाढीतील गावांव्यतिरीक्त नेर (म़रायवट), मुकटी, आर्वी, शिरूड, बोरीस, दहिवेल व वार्सा या गावांमध्ये असलेल्या आऊट पोस्टमधील पोलीस पाटील ही सर्व रिक्त पदे देखील रद्द करण्यात आली आहेत़  तसेच मोहाडी, सोनगीर, साक्री, पिंपळनेर, निजामपूर-जैताणे येथे पूर्वीच पोलीस ठाणे असल्याने तेथील पोलीस पाटील पद शासन परिपत्रकान्वये यापूर्वीच व्यपगत झाली आहेत़