शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीवर धुडगूस, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 11:22 IST

आझादनगर परिसर : संशयितांची धरपकड सुरु

ठळक मुद्देपारधी पिकेट चौकीतील थरारचौघांना घेतले ताब्यातघटनास्थळी पोलिसांकडून ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पारधी पिकेट पोलीस चौकीवर काही जणांनी धुडगूस घालत नासधूस केली़ दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ३ जणांना अटक आणि एक अल्पवयीन असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले़ घड्याळवाली मशिद परिसरात डिजे वाजविण्याच्या कारणावरुन दगडफेकीची घटना शुक्रवारी दुपारी घडली़ यात पारधी पिकेट पोलीस चौकीवरही दगड भिरकाविण्यात आला़ धुडगूस घालत नुकसान करण्यात आले़ यात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जे कोणी कैद झाले त्यांना उडकून काढत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली़  दरम्यान, तणाव वाढत असल्याचे कळताच उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दत्ता पवार पोलीस फौजफाटासह घटनास्थळी दाखल झाले होते़ आता यात संशयितांची धरपकड करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे़ अटकेतील संशयितधुडगूस प्रकरणी फैय्याज अय्याज मोहम्मद जाकीर अन्सारी (१९), आसीफ अली सय्यद (१८), मोहम्मद आरील मोहम्मद सोईल अन्सारी (१८) यांना अटक करण्यात आली़ तर एका १७ वर्षाच्या अल्पयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले़