शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधेने 18 मेंढय़ा, एक घोडा मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:31 IST

धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात पुंडलिक दगडे यांच्यासह अन्य ठेलारींच्या तब्बल 18 मेंढय़ा व एक घोडा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्युमुखी पडल्याची घटना घडली.

कापडणे : येथील धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात पुंडलिक दशरथ दगडे रा. वाघापूर ता.साक्री यांच्यासह अन्य ठेलारींच्या तब्बल 18 मेंढय़ा व एक घोडा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्युमुखी पडल्याची घटना घडली.कापडणे येथील धमाणे शिवारातील कपाशीच्या शेतात वाघापूर येथील मेंढपाळ आले आहेत. 14 व 15 फेब्रुवारी या दोन दिवसादरम्यान तब्बल 18 मेंढय़ांसह, एका घोडय़ाचा चा:यातून विषबाधा झाल्याने मुत्यू झाला आहे. ठेलारी बांधवांचे  नुकसानपुंडलिक दगडे  यांनी सांगितले की, या घटनेने तीन ठेलारी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. माङयासह भगवान लखा खतळ, आण्णा लखा खतळ यांची एकूण 35 ते 40 जनावरे मुत्यू पावली आहेत. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामा करताना केवळ 18 मेंढय़ा व एक घोडा मृत सापडलेली आहेत. प्रत्यक्षात  35 ते 40 जनावरे मृत पावलेली आहेत. उर्वरित जनावरे दोन दिवस झाल्याने कुत्र्यांनी इकडे तिकडे लांब अंतरापयर्ंत व दुस:या शिवारात ओढत नेऊन फस्त केली आहेत. यामुळे सुमारे 35 ते 40 जनावरे मृत पावल्याची शक्यता आहे. तसेच पुढेही काही जनावरे दगावण्याची शक्यता आहे.मृत जनावरांचा पंचनामाकापडणे तलाठी व्ही.पी. बेहरे, व कोतवाल रवींद्र राजधर भामरे यांनी  15 रोजी दुपारी तीन वाजता धमाणे शिवारात घटनास्थळी जाऊन मृत जनावरांची माहिती घेऊन पंचनामा केला आहे. त्या पंचनाम्यात विषबाधा झाल्यामुळे जनावरे दगावली आहेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. पंचनाम्यावर पंच म्हणून अरविंद विनायक पाटील, भीमराव विनायक पाटील यांची स्वाक्षरी आहेत. नुकसानग्रस्त ठेलारी पुंडलिक दगडे यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला व पंचनाम्याची सत्य प्रत, निवासी नायब तहसीलदार, धुळे ग्रामीणचे रावसाहेब गुरव यांच्याकडे देण्यात आली आहे.मृत जनावरांचा आकडा वाढण्याची शक्यता!तीन ठेलारी मिळून एकूण 35 ते 40 जनावरे मुत्यू पावली आहेत. मात्र, प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामा करताना केवळ 18 मेंढय़ा व एक घोडा मृत आढळला. प्रत्यक्षात  35 ते 40 जनावरे मृत पावलेली आहेत. उर्वरित जनावरे दोन दिवस झाल्याने कुत्र्यांनी इकडे तिकडे लांब अंतरापयर्ंत व दुस:या शिवारात ओढत नेऊन फस्त केली आहेत. यामुळे सुमारे 35 ते 40 जनावरे मृत पावल्याची शक्यता आहे. तसेच पुढेही काही जनावरे दगावण्याची शक्यता आहे, असे पुंडलिक दगडे यांनी सांगितले.