शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गारठा काव्य संमेलनात राज्यातील कवींची हजेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:07 IST

महाकवी कालिदास कट्टा : महोत्सवातून विविध विषयांवर चर्चा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील चितळे माध्यमिक विद्यालयात रविवारी महाकवी कालिदास कविकट्टातर्फे गारठा काव्य संमेलन घेण्यात आले़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री विजया भट होत्या. प्रमुख पाहूणे मध्यप्रदेश येथील काशीनाथ पवार, डॉ विजयचंद्र जाधव डॉ़ संघवी, प्रा़ प्रभा बैकर, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते़  अध्यक्ष भट यांच्याहस्ते  भारतमातेची प्रतिमा पूजन करण्यात आले़  संमेलनाचे प्रास्ताविक  महाकवी कालिदास कविकट्टाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर पांडे यांनी केले़ ज्येष्ठ कवी कासार यांनी काव्य संमेलनाची सुरुवात केली़ प्रकाश ठोंबरे, ललित कुलकर्णी, प्रवीण पवार, अशोक शिरसाठ यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले़  काव्य महोत्सवात प्रथम बक्षीस ललित कुळकर्णी तर व्दितीय बक्षिस प्रवीण पवार यांना मिळाले़ त्यांचा महाकवी कालिदास कविकट्टातर्फे सत्कार करण्यात आला़  कवितांचे सादरीकरण संमेलनात दत्ता कल्याणकर यांनी संघर्ष परिस्थितीसोबत, संजय धनगव्हाळ यांनी राजकारण, डॉ. रमेश जैन यांनी गझल, ज्येष्ठ कवी काशिनाथ पवार यांनी कविता,  भास्कर अमृतसागर  यांनी संविधानसे देश चलेगा, प्रा़ सदाशिव सुर्यवंशी, महंमद शफी, चंद्रशेखर कासार, हिरामण पाटील, सुमन महाले, सागर तापकीर, रमेश बोरसे, प्रा़ प्रभा बैकर, विजयचंद्र जाधव, भटू गिरमकरे, राजेश सोनार, रमेश  राठोड, सुलोचना अग्रवाल, प्रकाश दुगल, भाग्यश्री पाटील, मुरलीधर पांडे आदी कवींनी  विविध विषयांवर कविता सादर केल्या.  संमेलनाच्या अध्यक्षा विजया भट यांच्या अध्यक्षीय कवितेद्वारे गारठा काव्य संमेलनाची सांगता झाली. यावेळी बहुसंख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Dhuleधुळे