शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

काव्यरचना व काव्यगायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:18 IST

शिरपूर तालुका : स्पर्धेत अनुश्री राजपूत, प्रांजल सोनवणे प्रथम

शिरपूर :  येथील आर.सी.पटेल  प्राथमिक शाळेत जलसंवर्धन पंधरवाडा अंतर्गत काव्यरचना व काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास  मुख्याध्यापक सी.डी.पाटील, संदीप चौधरी, गोपाल न्हावी, अविनाश राजपूत आदी उपस्थित होते. काव्यरचना व गायन स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील मुलांकरीता घेण्यात आली़ एखादा विषय देऊन त्यावर काव्यरचना करता यावी याकरिता शाळा व्यवस्थापन नेहमीच आग्रही भूमिका घेत असते.जलसंवर्धन पंधरवडा अंतर्गत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व बालपणापासून व्हावे या उदात्त हेतूने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत़ तालुक्याचे आमदार अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी जलसंवर्धनाचा शिरपूर पॅटर्न देशाला दिला. शिरपूर पॅटर्नमुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आली असल्याचे मत मुख्याध्यापक सी.डी.पाटील यांनी  मनोगतातून व्यक्त केले.जलसंवर्धन पंधरवडा संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. काव्य रचना व काव्यगायन स्पर्धेत अनुश्री राजपूत, प्रांजल सोनवणे, वृषाली पाटील, नव्या पाटील, प्रतीक पाटील, मधुरा जडिये, वेदांत बारी, अनुष्का पाटील, ध्रुव गिरासे, अथर्व भावसार यांनी यश मिळविले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिरसाठ, तुळशीराम पावरा, संदीप पाटील, सागर पवार, यशोदा पाटील यांनी परिश्रम घेतलेत़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजेंद्र जाधव यांनी    केले.जलक्रांती पंधरवाडा तांडे- येथील मुकेशभाई आर.पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ  महाविद्यालयात जलक्रांती पंधरवाडा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले़ तालुक्यात जलसंवर्धन अंतर्गत राबवलेल्या जलक्रांती मोहीमवर आधारित संस्थेच्या माध्यमातून जलक्रांती पंधरवाडा अभियान राबविण्यात येत आहे.कार्यक्रमास शशिकांत जाधव, किशोर रणदिवे, ज्ञानेश्वर माळी, नंदकिशोर बाविस्कर,  शरद पवार, प्रदिप गिरासे, मिलिंद वाघ यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित       होते.

टॅग्स :Dhuleधुळे