शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

पंतप्रधान येणार शनिवारी जळगावहून धुळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:34 IST

सभास्थळांची तपासणी : अधिका-यांच्या बैठका सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जळगाव येथून हेलिकॉप्टरने शनिवारी धुळ्यात दाखल होणार आहेत़ त्यासाठी मालेगाव रोडवरील गो-शाळेच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजता हेलिकॉप्टरने पांढरकवडा येथून नागपूर येथे दुपारी १ वाजून ५ मिनीटांनी पोहचतील़ १ वाजून १० मिनीटांनी नागपूर विमानतळावरुन हेलिकॉप्टरने जळगाव येथे १ वाजून ५५ मिनीटांनी येतील़ लगेच दुपारी २ वाजता ते धुळ्याकडे हेलिकॉप्टरने निघतील आणि दुपारी २ वाजून ४० मिनीटांनी धुळ्यात पोहचतील़ २ वाजून ४५ मिनीटांनी धुळ्यातील हेलिपॅडवर उतरुन २ वाजून ५० मिनीटांनी सभास्थळी पोहचतील़ दुपारी २ वाजून ५० ते ३ वाजून ३५ मिनीटांपर्यंत ते सभास्थळी उपस्थित राहतील़ त्यानंतर ते ३ वाजून ५० मिनीटांनी हेलिकॉप्टरने मध्यप्रदेशाकडे रवाना होतील़ 

टॅग्स :DhuleधुळेNarendra Modiनरेंद्र मोदी