शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी महिनाभराची मुदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:15 IST

धुळयातील व्यावसायिकांची मागणी, महापालिकेला निवेदन

ठळक मुद्दे- घाईगर्दीत कारवाई करणार नसल्याचे मनपाचे स्पष्टीकरण- महापालिका प्रशासनाला व्यावसायिकांचे निवेदन- विक्रेत्यांकडे लाखो रूपयांचे प्लॅस्टिक साहित्य पडून

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्लॅस्टिक पिशव्या व साहित्यावर शासनाने बंदी घातली आहे़ परंतु सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत मिळावी, अशी मागणी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी सोमवारी मनपा उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे केली़शासनाने प्लॅस्टिक पिशव्या व विविध प्रकारच्या साहित्यावर बंदी घातली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिध्द केली आहे़ सदर अधिसूचना मनपा प्रशासनाला प्राप्त झाली आहे़ मात्र सध्या उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या व साहित्याचा साठा याची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत देण्यात यावी तसेच लाखो रूपयांच्या प्लॅस्टिक मालाची विल्हेवाट लावण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी प्लॅस्टिक विक्रेत्यांनी मनपा उपायुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे़ यावेळी प्लॅस्टिक विक्रेते उपस्थित होते़  दरम्यान, प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना प्राप्त झाली असल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे़ मात्र घाईगर्दीत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़ प्लॅस्टिकवर ‘लेट’ पण थेट कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका