शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्र फेरफार प्रकरणी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:47 IST

अनिल गोटे : पोलीस महासंचालकांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे महापालिका निवडणूकीत मतदान यंत्रांमध्ये झालेल्या फेरफार प्रकरणाची आयपीएस अधिकाºयाच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी गृह सचिव, पोलीस महासंचालकांकडे केली आहे़ पण १० दिवस उलटूनही निर्णय झाला नसल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही, भाजपची ईव्हीएम बरोबर युती झाल्याचे विधान केले आहे़ त्यामुळे आगामी निवडणूकांमध्ये विरोधी पक्षांची कसोटी लागणार असून केवळ आरोप न करता ते सिध्द करून दाखवावेत, आपल्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे आमदार गोटे म्हणाले़ शिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर चर्चेस यावे, असे आव्हान देखील त्यांनी दिले़  प्रदेशाध्यक्ष दानवेंना कुणीच गांभिर्याने घेत नसून त्यांच्यापेक्षा आमचे बबन चौधरी चांगले अध्यक्ष आहेत, असे म्हणत आमदारांनी प्रदेशाध्यक्षांचाही समाचार घेतला़ तुम्हीच तब्येत सांभाळा़गिरीश महाजन यांनी मला प्रकृती जपण्याचा सल्ला दिला़ मात्र मी शरीराचा उपयोग मर्यादित करतो, त्यामुळे ठणठणीत आहे़ तुम्हीच नियमित व्यायाम करा व तब्येत सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे