शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

आदिवासी भागातून खेळाडू पुढे आले पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:27 IST

डॉ़ तुषार रंधे: बोराडी येथील स्पर्धेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : ग्रामीण भागातूनच अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात. आदिवासी खेळाडूंमध्ये खेळासंबंधित अनेक कौशल्य असतात. बोराडी सारख्या आदिवासी भागातील खेळाडू राज्यस्तरावर जातात ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन डॉ.तुषार रंधे यांनी केले.बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव रणधीर वरीष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी संजय हिंमत मोते याची खो-खो या खेळात विद्यापीठातून राज्यस्तरावर निवड झाली आहे. यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, पी.एस.अंतुर्लीकर, प्रकाश भोमा पाटील, चंदुलाल तिवारी, राधेश्याम शर्मा, राधेश्याम दायमा, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, आर.एफ.पाडवी, आनंदसिंग राऊळ, बी.डी.पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे, गोकुळ कुंभार, सुकदेव मालचे,अशोक महाजन, विजय देवरे, भागवत पवार, प्रमोद पवार, रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते. विकास मुखडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे