शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खुडाणे येथे वृक्षारोपण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:24 IST

संत सावता महाराज पुण्यतिथी : स्मशानभूमी व जि.प. शाळेत उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यातील खुडाणे येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.रविवारी खुडाणे ग्रामपंचायत, भजनी मंडळ, महिला बचतगट व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने संत सावता महाराज पुण्यतिथी निसर्ग संवर्धन करून साजरी करण्यात आली.खुडाणे ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारातही वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीमार्फत रोपांचे वाटप करण्यात आले होते.वृक्षारोपणप्रसंगी सरपंच प्रमिला देवरे, उपसरपंच कन्हैयालाल काळे, गटनेते शरद गवळे, शालीग्राम देवरे, पांडूरंग महाले, सामाजिक कार्यकर्ते रमेश गवळे, रमेश जगताप, मधुकर वाघ, किसान सभा धुळे जिल्हा उपाध्यक्ष दुल्लभ जाधव, आबा जगताप, मोठाभाऊ गवळे, कांतीलाल खैरनार, महिला बचतगट प्रमुख संगिता बाविस्कर, विष्णू शिंदे ग्रामपंचायत सदस्य अशोक खलाणे, गंगाधर भदाणे महेंद्र हेमाडे, महारू माळचे आदी उपास्थित होते. कोरोनामुळे विविध कार्यक्रम रद्द करुन पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.