शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक

By admin | Updated: May 20, 2017 15:59 IST

अज्ञात चार ते पाच जणांनी ही दगडफेक केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 20 - धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या मयूर उद्यानातील निवासस्थानावर शुक्रवारी मध्यरात्री  दगडफेक झाली़ अज्ञात चार ते पाच जणांनी ही दगडफेक केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला असून याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जयहिंद रस्त्यावर असलेल्या मयूर कॉलनी परिसरातील उद्यानात महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आह़े आयुक्त घरी असताना रात्री  अज्ञात चार ते पाच जणांनी आयुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक केली व पसार झाल़े हा प्रकार लक्षात येताच त्यावेळी डय़ुटीवर असलेले पोलीस  व वॉचमनने निवासस्थानाच्या परिसराची पाहणी केली, मात्र कोणीही दिसून आले नाही़ सकाळी आयुक्तांनी या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे व मुख्यमंत्री कार्यालयाला दिली़ त्यानंतर वॉचमन, पोलीस कॉन्स्टेबल, मनपा सहायक आयुक्त  अनुप डुरे, अभियंता कैलास शिंदे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.