शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहरात वीज चोरी करणाºयांवर २३ लाखांची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:03 IST

सव्वा महिन्यात १६० जणांकडे वीजचोरी पकडली, आठ लाख दंड वसूल

ठळक मुद्देमहावितरणतर्फे वीज मीटर तपासणी मोहीम सुरूसव्वा महिन्यात १६० ठिकाणी वीज चोरी झाल्याचे उघडकीसवीज चोरी करणाºयांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज मीटरमध्ये हेराफेरी करून वीज चोरी करणाºयांविरूद्ध महावितरण कंपनीचे धडक मोहीम सुरू केली आहे. सव्वा महिन्यात १६० वीज चोºया पकडण्यात आल्या असून आतापर्यंत २३ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी पाच लाख वसूल करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता के.डी.पावरा यांनी दिली.शहरासह ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक ठिकाणी घरगुती वीज मीटरमध्येच हेराफेरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वापर जरी जास्त असला तरी काहींना बिले अगदीच नगण्य येत होती.या वीज चोरांविरूद्ध महावितरण कंपनीने धडक मोहीम सुरू केलेली आहे.धुळे शहर विभाग कार्यालयांतर्गत असलेल्या चार उपविभागीय कार्यालयामार्फत घरगुती, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात शहरात व ग्रामीण भागात एप्रिल २०१८ मध्ये १३० वीज चोºया उघडकीस आल्या. त्यांच्यावर १८ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, आठ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. तर मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत ३० वीज चोºया पकडण्यात आल्या असून, त्यांच्यावर पाच लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. ही रक्कम वसुलीसाठी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे वीज चोरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

मोहीम राबवून वीज चोरी पकडण्यात आली आहे. वीज चोरी करणाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली असून, गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.                       के.डी. पावरा,कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी,धुळे

 

टॅग्स :Dhuleधुळेelectricityवीज