शहरं
Join us  
Trending Stories
1
जनसुरक्षा विधेयक नेमके आहे तरी काय? महाराष्ट्रात गरज काय? CM फडणवीसांनी विधानसभेत केले सादर
2
“कुठूनही पैसे आणा, पण शेतकरी कर्जमुक्ती करा, सातबारा कोरा करा”; मनसेचा बच्चू कडूंना पाठिंबा
3
"तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तुम्हाला संधी देतोय"; मुनगंटीवारांचा CM फडणवीसांना टोला
4
Kapil Sharma Cafe: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, गेल्या आठवड्यात झालेलं उद्घाटन
5
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
6
Video: 'महाराष्ट्रातून कोण आलंय? इकडे ये...', नाशिकच्या तरुणासोबत हरयाणात काय घडले? पाहा...
7
Video - हृदयद्रावक! लेक्चरमध्ये विपरित घडलं, शिक्षकाला मृत्यूने गाठलं अन्...; 'मृत्यू' कॅमेऱ्यात कैद
8
रुग्णालयात सुरू होती शस्त्रक्रिया तेवढ्यात फॉल्स सिलिंग तुटून ऑपरेशन थिएटरमध्ये पडला कुत्रा, त्यानंतर...  
9
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापती म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसताय?'
10
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
11
महाकाय किंग कोब्रा सापाची महिला वन अधिकाऱ्याने केली सुटका, सचिन तेंडुलकरने केलं कौतुक
12
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
13
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
14
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
15
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
16
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
17
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
18
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
19
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
20
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."

साक्री रोड परिसरात तणावपूर्ण शांतता!

By admin | Updated: February 20, 2017 00:51 IST

चार जण जखमी : परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस बंदोबस्त तैनात

धुळे : शिवजयंतीनिमित्त ङोंडा लावल्याच्या कारणावरून साक्री रोडवरील राजीव गांधीनगरात गुरुकुल हायस्कूलजवळील चौकात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून शहर पोलिसात 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसरात तणावपूर्ण शांतता आह़ेयाबाबत विष्णू आनंदा वाडिले (वय 57) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, दुपारी साडेतीन वाजेच्या  सुमारास शिवजयंतीनिमित्त ङोंडा लावला होता़ याचे वाईट वाटून जय उर्फ दादा वाल्मीक मोरे, सोनू अहिरे, कुणाल गणेश इंगळे, अमोल गणेश इंगळे, मानव विजय पारेराव, विक्की लहू शेजवळ, राजेंद्र शंकर थोरात, ङिांगा उर्फ अप्पा साळवे व इतर सर्व रा़ भीमनगर, धुळे यांनी हातात लोखंडी पाईप, हॉकी स्टिक व काठय़ा घेऊन विष्णू वाडिले व अनिल उखा श्रीखंडे या दोघांवर हल्ला चढविला, त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली़ दादा मोरे याने लोखंडी पाईपने विष्णू वाडिले यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केल़े, तर कुणाल इंगळे याने लोखंडी पाईपने अनिल श्रीखंडे यांच्या पायावर वार करून त्यांना जखमी केल़े तर सोनू अहिरे याने हॉकी स्टिकने मारहाण केली़ तसेच इतरांनी दोघांना काठय़ांनी व हाताबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली़ मारहाण करून पळ काढताना त्यांनी गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडून नुकसान केल़े याप्रकरणी वरील आठ व इतरांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  तर विरोधात मानव विजय पारेराव (वय 17) रा़ भीमनगर याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विष्णू आनंदा वाडिले, हर्षल विष्णू वाडिले, महेश विष्णू वाडिले, अनिल उखा श्रीखंडे, वैभव अनिल श्रीखंडे व इतर दोन ते तीन जण, सर्व रा़ राजीव गांधीनगर यांनी हातात लोखंडी पाईप व काठय़ा घेऊन मानव पारेरावसह कुणाल गणेश इंगळे यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्यावर हल्ला केला़ विष्णू वाडिले याने लोखंडी पाईपने डोक्यावर वार केला, मात्र तो चुकवल्याने मानव पारेराव याच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली़ तर इतरांनी दोघांना मानव पारेरावसह कुणाल इंगळे याला जमिनीवर पाडून हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही़ओ़वसावे करीत आहेत़