शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांच्या उकलकडे गांभिर्याने लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:42 IST

आयजींकडून आढावा : अधिकाºयांची उपस्थिती

धुळे : शहरासह जिल्ह्यात सातत्याने वाढणारे गुन्हे आणि त्यांचा वेळीच होणारा निपटारा याकडे संबंधित पोलीस अधिकाºयांनी लक्ष द्यावे़ गांभिर्याने काम करावे, अशा प्रकारच्या सुचना नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांनी आढावा बैठकीतून दिल्या़नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे हे जळगाव येथे गेले होते़ याठिकाणी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन ते नाशिकला जाण्यापुर्वी अचानक धुळ्यात थांबले़ छोरींग दोर्जे येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाºयांना कळताच धावपळ उडाली़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यामार्फत तातडीने शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना बैठकीत उपस्थितीबाबत कळविण्यात आले़ त्यानुसार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील चिंतन हॉलमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक छोरींग दोर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती़ बैठकीत, दोर्जे यांनी घडणाºया घटनांचा धावता पण सविस्तर आढावा घेतला़ गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करण्यासाठी प्रभारी अधिकाºयांनी गांभिर्याने लक्ष द्या़ गुन्हे वाढू न देता दाखल झालेल्या गुन्ह्यांचा निपटारा करावा अशा प्रकारच्या सूचना दोर्जे यांनी केल्या़ तसेच अनुषंगिक मार्गदर्शनही त्यांनी केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे