शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

‘मध्यस्थ’ उपक्रमाचा पक्षकारांनी फायदा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:07 IST

 न्यायाधीश एजाज सैय्यद : कौटुंबीक न्यायालय प्रसंगी प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पती-पत्नीतील भांडण कित्येकदा किरकोळ स्वरूपाचे असते. दोघांमध्ये ताटातूट झाल्यानंतर आणखी समज गैरसमज वाढलेले असतात़  त्यांच्यातील भांडण गुंतागुंतीचे व भावनिक असते. सदर प्रकरण मध्यस्थाकडे गेल्यानंतर मध्यस्थाने दोघांचे गाºहाणे ऐकून घेतल्यानंतर समस्या नेमकी काय आहे, हे लक्षात येते़ त्यातून पती-पत्नीमधील वाद संपुष्टात येऊ शकतात. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयातील मध्यस्थ उपक्रमाचा पक्षकारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एजाज सैय्यद यांनी केले.कौटुंबिक न्यायालयात पार पडलेल्या मध्यस्थ जनजागृती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश सैय्यद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. बी. पाठक हे होते. कौटुंबिक न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विदयमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश पाठक यांनी मध्यस्थ या संकल्पनेचा उगम कसा झाला, त्यासंबंधी कायद्यातील तरतुदीची माहिती दिली. धुळे जिल्हा वकील संघाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड़ जितेंद्र निळे यांनी मध्यस्थ उपक्रमाची माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड़ संजय भट यांनी केले़ तर सुत्रसंचालन अ‍ॅड़ मालविका पासेकर यांनी केले़ आभार अ‍ॅड़ विनोद बोरसे यांनी मानले़ कौटुंबीक न्यायालयाचे समुपदेशक अनुराधा खरात, अ‍ॅड़ प्रभावती माळी, अ‍ॅड़ इंदिरा मोरे, अ‍ॅड़ सुधा जैन, अ‍ॅड़ मनिषा मराठे, अ‍ॅड़ सुनील जैन, अ‍ॅड़ दीपक जोशी, अ‍ॅड़ महेश देवळे, अ‍ॅड़ संदिप सराफ, अ‍ॅड़ शिरीष वैद्य, अ‍ॅड़ अनिल पाठक, अ‍ॅड़ नरेंद्र अहिरराव, अ‍ॅड़ विश्वनाथ अमुतकर यांच्यासह बहुसंख्य पक्षकारांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कौटुंबिक न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे