शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर अंशत: समाधानी- नीलम गोºहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 19:09 IST

पोलीस दलात सुधारणा आवश्यक, भूसंपादन मोबदल्याचा नियम समान हवा

ठळक मुद्दे-भूसंपादनांसाठी मोबदल्याचा नियम सर्वांसाठी समान हवा-शेतकºयांचा विरोध असेल तर प्रकल्पच होताच कामा नये -भाजपच्या राजकीय दबावामुळेच पोलीस दल खिळखिळे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असून पोलीस दलात सुधारणा आवश्यक आहेत, मात्र त्यांच्या कामगिरीवर अंशत: समाधानी आहे असे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ़ नीलम गोºहे यांनी धुळयात पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटूंबियांना २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळायला हवा़ पण जर धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली नसती तर सरकारने त्यांना पुरेसा मोबदला दिला असता का? असा प्रश्न गोºहे यांनी उपस्थित केला़ तसेच सर्व प्रकारच्या भूसंपादनांसाठी मोबदल्याचा नियम सर्वांसाठी समान असायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले़ शेतकºयांचा विरोध असेल तर प्रकल्पच होताच कामा नये़ सरकारने महिलांच्या प्रश्नावर देखील संवेदनशिलता दाखविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पोलीस दलात सुधारणा आवश्यक आहेत़ गेल्या दोन-तीन वर्षात गुन्हा सिध्दीचे प्रमाण वाढले असले तरी दुसरीकडे भाजपच्याच राजकीय दबावामुळे पोलीस यंत्रणा खिळखिळी होत असल्याची टीका नीलम गोºहे यांनी केली़  भूसंपादनाच्या प्रक्रियेत सक्रिय असणाºया दलालांवर कारवाई झाली पाहिजे़ महसूल यंत्रणेचे ‘लॅण्ड आॅडिट’ झाले पाहिजे अशा मागण्या देखील आमदार डॉ़ नीलम गोºहे यांनी पत्रकार परिषदेत केल्या़ यावेळी माजी आमदार प्रा़ शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळूंखे, कविता क्षीरसागर, हेमा हेमाडे, सुनिल बैसाणे उपस्थित होते़