शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मंडप व्यावसायिकाची गळफासाने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:33 IST

मोगलाई : सकाळी उघडकीस आली घटना

ठळक मुद्देमंडप व्यावसायिकाने केली आत्महत्यागुरुवारी सकाळी उघडकीस आली घटनाघराजवळ बघ्यांची झाली होती गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील मोगलाई भागात राहणाºया मंडप व्यावसायिक तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली़ गुरुवारी सकाळी ही बाब लक्षात आली़ बघ्यांची यावेळी गर्दी झाली होती़ साक्री रोडवर मोगलाई परिसरात परिचित असा देशमुख वाडा आहे़ या वाड्यात श्रीकांत सुर्यवंशी (अंदाजे वय ३५) हे आपल्या परिवारासोबत राहतात़ त्यांना पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी आहे़ त्यांचा स्वत:चा मंडप व्यवसाय आहे़ बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी दैनंदिन कामही केले़ गुरुवारी मात्र ते गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळले़ त्यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली़ यावेळी त्यांची पत्नी कुठे होती? गळफास घेतला तेव्हा कोणाला समजले का नाही? रात्री त्यांनी केव्हा गळफास घेतला असावा, अशा विविध प्रश्नांची उत्तरे अद्यापही अनुत्तरीत आहेत़ घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ घटनेचा पुढील तपास सुरु आहे़