शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आदिशक्ती एकवीरादेवीची उद्या पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:03 IST

यात्रोत्सव : आज जावळांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

धुळे : कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या यात्रोत्सवानिमित्त गुरूवारी १८ एप्रिल रोजी मान-मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म, अभिषेक, पूजा पाठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ एकविरा देवी यात्रोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी होण्यास सुरूवात झाली आहे़ पहाटेपासून भाविक मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत आहेत़ पहाटे ५, सकाळी ८, दुपारी १२, सायंकाळी ७ व रात्री ११़३० वाजा देवीची आरती होत असून आरतीच्या वेळी भाविकांच्या गर्दीत वाढ झाली आहे़ त्यादृष्टीने मंदिर ट्रस्टकडून भाविकांच्या काळजी घेण्यात आली आहे़ मंदिराच्या आवारात भव्य सभामंडप उभारण्यात आला आहेएकवीरादेवी मंदिरात आज मान मानता, जाऊळ, शेंडी, कुळधर्म, अभिषेक पूजा पाठ कार्यक्रम होतील़ यंदाही चिमुकल्यांचे जाऊळ काढण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे़ या कार्यक्रमांना खान्देशसह मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यातील भाविकही धुळ्यात येत असतात. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी मंदिर ट्रस्टकडून घेण्यात आली आहे़  जावळनिमित्त येणाºया भाविकांनी मंदिर परिसरातील भक्त निवासात राहण्यासाठी यापूर्वीच नोंदणी करून ठेवली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत मंदिरातील भक्त निवास फुल्ल झाले आहे. यात्रोत्सवाच्या काळात मंदिरातील भक्त निवासमध्ये राहत असतात.  आदिशक्ती एकवीरा देवीच्या मुख्य गाभाºयालगत भव्य आशियाना मंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. य्यात्रोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील विक्रेत्यांनी मंदिरापासून पुढे पंचवटीपर्यंत दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे