शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळा आज, जय्यत तयारी पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:47 IST

पिंपळनेर : विठ्ठल मंदीर संस्थानतर्फे आयोजित नामसप्ताह महोत्सवात सोंगे पाहण्यासाठी होतेय गर्दी 

पिंपळनेर : येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे शनिवार ७ रोजी साजरा होणाºया पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून मुस्लिम बांधवांकडून परंपरेने पालखीचे स्वागत होणार आहे. तर शनिवारी पहाटे मंदिरात महाकाकडा आरतीचे आयोजन व गुलालाची उधळण करण्यात येणार आहे. आज महाकाकडारती समर्थ सदगुुरू श्री खंडोजी महाराज यांची १९१ पुण्यतिथी निमित्ताने श्री नामसप्ताह महोत्सव साजरा होत आहे. शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते सात वाजता मंदिरात महाकाकडाआरती व गुलालाची उधळण करण्यात येईल. यासाठी मंदिरात गुलाल उधळण येईल. तर रात्री अकरा वाजता मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ प्रारंभ होईल.या वेळी पंचक्रोशीतून विविध म्हशी दिंडी पालखी सोहळ्यासाठी गावात येत असतात की डोळ्यापुढे या भजनी दिंडी भजन सादर करीत असतात, भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याचे जागोजागी मठाधिपती योगेश्वर महाराज यांच्यासह पालखीचे भव्य स्वागत फुलांचा वर्षाव होणे, तसेच रांगोळ्या काढून फुलांचे रस्ते बनवण्यात येते. सोंगे पाहण्यासाठी गर्दी या पालखी सोहळा वेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने पायदळी सोंगाची धूम असते. पायदळी सोंगामध्ये गणपती सरस्वती, सूर्य-चंद्र, इंद्रजीत, नरशिव, रावण, सुपरणखा, टंट्या, खंडेराव, कालिकामाता, वाघ आणि विविध सोंग डफ पिंगाणी या वाद्यांच्या तालावर काढण्यात येत असतात. गावाच्या मुख्य भागातून सदर सोंग हे मिरवले जात असते. नागरिकांची सोंग पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यासाठी आबालवृद्धांमध्ये सारखाच उत्साह दिसून येत आहे. मुस्लिम बांधवांसह जागीरदार घराण्यातर्फे होणार स्वागत या पालखी सोहळ्या वेळी मराठा पाटील समाज मंडळ व जागृती मित्र मंडळ यांच्यातर्फे  सजीव देखावा वहन देखावा पाहण्यासाठी महिलांसह पुरुषांची मोठी गर्दी असते. रात्री एक वाजेच्या सुमारास बाजारपेठेतील जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधव व समाजाचे जागीरदार घराण्यातर्फे पालखीचे व मठाधिपती योगेश्वर महाराजांचे स्वागत केले जाईल. हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी मस्जिद परिसरात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्तयात्रा उत्सवात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांनी सर्व आढावा घेऊन पोलिस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे यावेळी गावाच्या मुख्य चौकात रस्त्यांवर विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.कुस्ती दंगलीसाठी मैदान सज्ज रविवार ८ सप्टेंबर रोजी होणाºया भव्य कुस्ती दंगलीसाठी पारंपरिक कुस्ती मैदान सज्ज करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सोमवार ९  रोजी आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन होणार आहे यासाठी दोन्ही समित्यांकडून तयारी करण्यात येत आहे तसेच कुस्ती मल्लांनी व आदिवासी नृत्य सादर करणाºया कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे