शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मोलकरणीवर मालकाने केला अत्याचार

By admin | Updated: January 25, 2017 00:28 IST

धक्कादायक : संशयित आरोपी सिद्धेश्वर आचार्यला केली अटक

शिरपूर :  शहरातील व्यंकटेश नगरातील एका प्राध्यापिकेच्या घरात घरकामासाठी असलेल्या अल्पवयीन मोलकरणीवर त्या प्राध्यापिकेच्या पतीनेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून  सिद्धेश्वर आचार्य यास शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे.  सिद्धेश्वर श्रीनारायण आचार्य यांचे करवंद नाक्याजवळील मांडळ शिवारात व्यंकटेशनगरात घर आह़े त्यांनी काही वर्षापूर्वी घरकामासाठी आदिवासी कुटुंबाला ठेवले होत़े त्या कुटुंबात एक अल्पवयीन मुलगीही होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी प्राध्यापिका गावाला गेल्यानंतर  सिद्धेश्वर याने संधी साधून अत्याचार केल्याचे त्या अल्पवयीन मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित तरुणी जळगावातआचार्य याच्याकडून होणा:या अत्याचाराला कंटाळून संबंधित पीडित युवती जळगांव येथे आचार्याच्या मेहुण्याकडे निघून गेली होती़  ही बाब सिद्धेश्वरला समजली. त्यानंतर ते तिला घेण्यासाठी जळगावकडे निघाले. मात्र, यासंदर्भात त्या युवतीला कळताच ती तेथून पसार झाली़ जवळील एका महिलेला तिने हकिकत सांगितली़  महिला दक्षता समितीसमोर जबाबत्यानंतर ही तरुणी शिरपूर येथे आल्यानंतर तिने महिला दक्षता समिती सदस्यांसमोर जबाब दिला. त्यानुसार संशयित आरोपी सिद्धेश्वर आचार्य  विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 376 (2) (एफ) 2 (आय) 2 (एन), 293 सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4 व 6 तसेच  गुन्हा नोंदविण्यात आला आह़े