धुळे - नगाव येथील द.वा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य के.आर.जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नगाव द.वा. पाटील विद्यालयात बालदिना उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:36 IST