शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओंनी मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 11:54 IST

साक्री : कार्यशाळेत तहसीलदार संदीप भोसले यांचे मार्गदर्शन

ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील बीएलओंची कार्यशाळाकार्यशाळेत तहसीलदारांनी केले मार्गदर्शनबीएलओची घेतली परीक्षा

आॅनलाइन लोकमतसाक्री (जि.धुळे) : तालुक्यातील बीएलओंनी मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश साक्री येथे आयोजित बैठकीत तहसीलदार संदीप भोसले यांनी दिले. तसेच   ज्या मतदारांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट नाहीत. त्यांची नावे समाविष्ट करून घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.साक्री तहसील कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा झाली. कार्यशाळेत तालुक्यातील २२० बीएलओंना प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार व्ही. डी. ठाकूर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.तहसीलदार भोसले पुढे म्हणाले,  बºयाचदा एका कुटुंबात राहणाºया सदस्यांची नावे वेगवेगळ्या वार्डांमध्ये येतात. त्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होतात.हे टाळण्यासाठी बीएलओंची भूमिका महत्त्वाची आहे. ही तपासणी करत असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी त्या मतदाराच्या घराला ठराविक असा सांकेतिक क्रमांक देऊन नोंदणी करावी. ज्या मतदारांचे वय १ जानेवारी २०१८  रोजी १८ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांची नवमतदार म्हणून नोंदणी करावी, असे प्रतिपादन तहसीलदार संदीप भोसले यांनी येथे केले.  कोणत्याही मतदाराला प्रत्यक्ष भेटल्या शिवाय त्याचे नाव वगळण्यात येऊ नये.काही मतदारांकडे एका पेक्षा जास्त मतदान कार्ड असतील व त्यांची नावे एका पेक्षा जास्त ठिकाणी असतील तर कोणत्याही एकाच ठिकाणी नोंदणी करावी. मात्र, यासाठी त्या मतदाराची स्वाक्षरी घेऊन आपल्याकडे पुरावा ठेवावा. या वेळी अनिल जोने, प्रवीण मोरे, राजेंद्र त्रिभुवन व निवडणूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.सोनाली सोनवणे प्रथम :या कार्यशाळेत  सुलभ निवडणुका व त्याविषयी सामान्य ज्ञानावर आधारित ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत घोडदे (ता. साक्री) येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सोनाली योगेंद्र सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांचे तहसीलदार भोसले यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे