शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वलवाडीत प्रस्तावित अडीच कोटींच्या रस्त्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:34 IST

धुळे महापालिकेच्या स्थायी सभेत विषयाला मंजूरी

ठळक मुद्दे- नगरसेवक निधीसाठी सदस्यांची ओरड- अडीच कोटींच्या प्रस्तावित रस्त्यांना विरोध- महापालिका प्रशासनावर सदस्यांची टिका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी वलवाडी येथे अडीच कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत जोरदार विरोध झाला़ नगरसेवक निधी मिळत नसतांना ४ रस्त्यांवर अडीच कोटींच्या उधळपट्टीची गरज काय? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ मात्र कडाडून विरोधानंतर सदस्यांनी नमती भूमिका घेत विषय मंजूर केला़महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी सकाळी ११ वाजता मुख्य सभागृहात झाली़ सभेला सभापती वालिबेन मंडोरे, उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य जितेंद्र शिरसाठ, दिपक शेलार, गुलाब महाजन, सुभाष खताळ, अमिन पटेल, यमुनाबाई जाधव, नलिनी वाडिले, नुरून्नीसा मकबुल अली उपस्थित होते़ वलवाडी येथे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या अडीच कोटी रूपयांच्या चार रस्त्यांच्या विषयाला सदस्यांनी कडाडून विरोध केला़ नगरसेवक दिपक शेलार यांनी नगरसेवक निधी देण्यास प्रशासन टाळाटाळ करते़ नगरसेवक निधीचे २० लाखाचे प्रस्ताव नामंजूर केले जात असतांना केवळ एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या पत्रावरून अडीच कोटींची कामे प्रस्तावित करण्याची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ परंतु अखेरीस विषय मंजूर करण्यात आला़  

टॅग्स :DhuleधुळेMuncipal Corporationनगर पालिका