शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून एक महिला ठार तर दोन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:14 IST

धुळे  व शिरपूर  : तालुक्यातील सावळीतांडा व बभळाज  परिसरातील घटना

धुळे/बभळाज : जिल्ह्यात बुधवारी सकाळी धुळे व शिरपूर तालुक्यात वादळी पाऊस झाला. त्यात  धुळे तालुक्यातील सावळी तांडा येथे शेतात वीज कोसळून एक महिला जागीच ठार झाली तर शिरपूर तालुक्यात तरडी शिवारात वीज कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.     पहिल्या घटनेत धुळे तालुक्यातील सावळीतांडा येथील ललिताबाई श्रावण राठोड (३५) या बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना मुसळधार पावसामुळे  अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाल्या.  त्यांना भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथे  दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या या अकस्मात जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसºया घटनेत  शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील शेतकरी विकास गुलाबराव पाटील यांच्या मालकीच्या तरडी शिवारातील शेतात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काम करणारे सालदार निंबा रहेश्या पावरा (३२) व मोहन हरसिंग पावरा (३५) हे दोघे वीज कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरपुर येथे दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थीर आहे. सुरवातीला दडी दिलेला पाऊस संपूर्ण धुळे जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून जोरदार बरसतो आहे. पावसाने गेल्या दोन दिवसापासून थोडी उसंत घेतलली होती गेल्या आठवडाभर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे.यावर्षी सर्वच भागात समाधान कारक पाऊस झाला असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत़ या वर्षी ओला दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती आहे. पावसामुळे शेतीच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. त्यात पाऊस थांबल्यावर शेतकरी पिकांच्या मशागतीसाठी शेतशिवाराकडे वळले आहेत. अशातच ऐन शेतकामाचा मोसमात  वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून विज कोसळण्याचा घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे़बभळाज येथे तीन बकºया ठार*याचवेळी बुधवारी दुपारी बभळाज गावाजवळील सातपुड्यातील तिखी बरडी जवळ विज कोसळुन तीन बकºया ठार झाल्या बकºया चारणारा गुराखी अनिल पावरा हे बचावले असून त्यांना विजेची वाफ लागल्याचे समजते.  * थाळनेर परिसरात देखील  मुसळधार पावसाने  हजेरी लावली पावसा मुळे शेतकºयांचे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. *नरडाणा येथेही मूसळधार पाऊस झाला. येथील शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे