शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्रीतून ४५ बकऱ्या चोरून नेल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:11 IST

मालपूर येथील घटना : साक्री पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ

साक्री : आयुष्यभर काबाड कष्ट करून घाम गाळून मजुरी करून बकºया विकत घेतल्या त्यांना वाढवल्या तीच त्यांची आयुष्यभराची पुंजी असताना चोरट्यांनी एकाच रात्रीत त्यांच्या सर्व पंचेचाळीस बकºया चोरून नेले आहेत त्यामुळे मालपुर येथील दोन आदिवासी कुटुंब रस्त्यावर आले असून त्यांनी पोलिसात तक्रार देऊनही तक्रार दाखल न करता उलट त्यांना दम देऊन हाकलून लावण्याची घटना साक्री पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे.मालपुर येथील भिला रामदास बागुल व दादाजी रामदास बागुल या दोन आदिवासी कुटुंबाच्या ४५ बकºया होत्या २४ चा रात्री भिल्ल वस्ती जवळ असलेल्या वाड्यांमध्ये त्या बांधलेल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून या सर्व बकºया एका वाहनांमधून चोरून नेले आहेत सकाळी पाहिल्यावर सर्व बकºया गायब असल्याने त्यांनी साक्री पोलिसात धाव घेतली व आपली कैफियत मांडली पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मोठ्या साहेबांना भेटायचे सांगितल्यावर त्यांनी पोलिस निरीक्षक अजय चव्हाण यांची भेट घेतलीउपासमारीची वेळआयुष्यभराची कमाई चोरट्यांनी चोरून नेल्याने दोन्ही कुटुंबावर आजच उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले़पोलिसांकडून देखील अन्यायसर्वसामान्यांच्या न्यायासाठी असलेले पोलिस जर गरिबांच्या बाबतीत असे वागत असतील तर या गरीब कुटुंबाने कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ गंभीर गुन्हा घडलेला असतांनाही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असती तर चोरटे सापडू शकले असत़ेकारवाई करण्याची मागणीघटनेची दखल न घेता उलट ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना दमबाजी करण्याचा प्रकार साक्री पोलिसांनी केल्याने संबंधित पोलिस अधिकारी व व फिर्याद घेण्यास टाळाटाळ करणाºया दोषी पोलीस कर्मचाºयावर त्वरित कारवाई करण्याची मागणी मालपुर येथील ग्रामस्थ तसेच एकलव्य आदिवासी संघटनेने केली आहेआम्हाला आता बकºया शोधण्याचे काम बाकी होते !साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी तक्रारदाराची कैफियत ऐकून न घेता तुमच्या बकºया तुम्हाला सांभाळता येत नाहीत का पोलीस रिकामटेकडे आहेत का पोलिसांना फक्त बकºया शोधण्याचे काम बाकी आहे का असे सांगून तक्रारदार बंधूना साक्री पोलिस स्टेशन मधून हाकलून लावले़ त्यामुळे दोन्ही बंधू घाबरून घराकडे परत आले़ सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे म्हणणाºया पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे आपली वर्तणूक केली जात असल्याचा प्रकार बुधवारी घडला़

टॅग्स :Dhuleधुळे