शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

हाडाखेड नाक्यावर दीड लाखाचे तांबे जप्त

By admin | Updated: July 11, 2017 00:00 IST

सांगवी पोलीस : बसचालकासह वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल

पळासनेर :  शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाक्यावर सोमवारी भल्या पहाटे सांगवी पोलिसांनी खासगी लक्सरी बसमधून 1 लाख 55 हजार 2 रुपयांचे तांबे व इतर धातूसदृश वस्तूंच्या 20 गोण्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी बसच्या चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना धारीवाल या खासगी लक्सरी बस (एमपी 30-पी 0041)मधून तांबे व इतर धातूंची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून खेडकर यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचा:यांनी हाडाखेड नाक्यावर संबंधित बस अडविली. या बसच्या डिक्कीत पोलिसांना  दीड लाख रुपये किमतीची तांब्याची तार व इतर धातूसदृश वस्तू 20 गोण्यांमध्ये भरलेल्या आढळून आल्या. दोन जणांवर गुन्हा दाखल याप्रकरणी सांगवी पोलिसांनी खासगी लक्झरी बसचालक इंद्रसिंग शिवनारायण ठाकूर (रा. इंदूर) व  वाहक इजाज मोहम्मद व कबीर मोहम्मद (रा. औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून चालक इंद्रसिंग पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहकाला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी ताब्यात ठेवले आहे.