शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

जुनी पेंशन योजनेसाठी धुळ्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 16:41 IST

निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन, अनेक शिक्षकांची उपस्थिती

ठळक मुद्देशिक्षकांसह अधिकारी, कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करासातवा वेतन आयोग लागू करावासुमारे २०० शिक्षकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जुनी पेंशन योजना लागू करावी व सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक विभाग) यांच्यातर्फे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन  निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले.नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षक व सर्व अधिकारी, कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘एकच मिशन, जुनी पेंशन’,‘सातवा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. सुमारे दोन तास हे धरणे आंदोलन सुरू होते. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, जिल्हा सरचिटणीस गणेश वाघ, कार्याध्यक्ष रामभाऊ पाटील, कोषाध्यक्ष कैलास मेहता, गिरीश बागूल, विनोद भामरे, जयसिंग घुरटे, जगदीश पाटील, उमाकांत नांद्रे, अनिल गांगुर्डे, प्रकाश गावीत, संभाजी आंधळे, सत्यवान शिरसाठ, रूपेश जैन, सुनील खैरनार, अनिस शहा, बापू अखडमल, दीपक पाटील, महेश मुळे, नितीन ठाकूर, यांच्यासह सुमारे २०० शिक्षक उपस्थित होते.