शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

वेडाच्या भरात तरुणाकडून वृद्धाचा खून

By admin | Updated: April 14, 2017 11:06 IST

लंगडी गावातील एका माथेफिरू तरूणाने वेडाच्या भरात शेजारी असलेल्या गोठय़ात झोपलेल्या 60 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत करून जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली.

 मंदाणे,दि.14- शहादा तालुक्यातील लंगडी गावातील एका माथेफिरू तरूणाने वेडाच्या भरात शेजारी असलेल्या गोठय़ात झोपलेल्या 60 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत करून जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पळ काढणा:या आरोपीस चांदसैली गावाजवळ शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळविले.

लंगडी या 100 टक्के आदिवासी लोकवस्तीच्या दुर्गम भागातील शेतकरी जसा खेदा पावरा (60) हे रात्री आपल्या घराजवळील ढोरगोठय़ात खाटेवर झोपलेले असताना गुरूवारी 13 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास शेजारीच राहणा:या पायनाब आपसिंग पावरा (45) याने वेडाच्या भरात येवून जसा पावरा यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जसा पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच आरोपीने पळ काढला. त्या वेळी प्रांतविधीसाठी जाणा:यांच्या तत्काळ लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी जसा पावरा हे रक्ताच्या थारोळ्यात मयतावस्थेत आढळून आल्याने गाव व परिसरात एकच खळबळ उडाली. 
(वार्ताहर)