शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभागाच्या नऊ कर्मचा:यांना नोटीस

By admin | Updated: February 5, 2017 00:24 IST

महापालिका : आग लागल्याने नागरिकाने स्वत: चालवून नेला होता बंब

धुळे : शहरातील रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर परिसरातील एका नागरिकाने मनपा अग्निशमन विभागातून अग्निशमन बंब स्वत: चालवत घटनास्थळी नेला होता़ दरम्यान, याप्रकरणी अग्निशमन विभागातील नऊ कर्मचा:यांना नोटीस बजाविण्यात आली आह़ेशहरातील रमजानबाबानगरात बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने सात ते आठ घरे जळून खाक झाली होती़ सदर आग लागल्याचे कळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मनपा अग्निशमन विभागाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी रवाना झाले होते, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली़ त्यावेळी कामावर असलेले कर्मचारी संबंधित बंबांसोबत घटनास्थळी गेल्याने अग्निशमन विभागात केवळ एक ते दोन जण उपस्थित होत़े त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेत एक बंब स्वत: चालवून घटनास्थळी आणला़ परंतु त्या बंबाची आवश्यकता भासली नाही, असे अग्निशमन विभागाचे म्हणणे होत़े  तर दुसरीकडे रमजान बाबा परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाने दखल न घेतल्याने बंब स्वत: चालवून नेण्याची वेळ आल्याचे सांगितले होत़े  सदर घटना गांभीर्याने घेऊन मनपा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले होत़े त्यानुसार अग्निशमन विभागाकडून घटनेची सखोल माहिती मागविण्यात आली होती़ दरम्यान याप्रकरणी नऊ जणांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत़101 ची समस्या गंभीरआगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्यासाठी 101 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आह़े मात्र हा क्रमांक अग्निशमन विभागासाठी डोकेदुखी होऊन बसला आह़े या क्रमांकावर नको ती संभाषणे करणारे ‘फेक कॉल्स’ सातत्याने येतात़ शिवाय आग लागल्याची माहिती देणारे खोटे कॉल्स येत असल्याने अनेकदा अग्निशमन विभागाची फसगतही झाली आह़े