शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची सभा, धुळ्य़ाच्या महापौरांसह 38 जणांना नोटीस

By admin | Updated: May 16, 2017 17:16 IST

कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध राजकीय पक्षांच्या 38 जणांना

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 16- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, 17 मे रोजी धुळे जिल्ह्याच्या दौ:यावर येत आह़े शिंदखेडय़ातील कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी पांझरा नदीपात्रात त्यांची सभा होणार आह़े सभा शांततेत व्हावी, कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विविध राजकीय पक्षांच्या 38 जणांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत़ दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौ:याबाबत राष्ट्रवादीकडून सभा उधळण्याचा इशारा देण्यात आला आह़े त्यावरून चार दिवसांपासून आमदार आणि राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी होत आह़े या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी 11, कॉँग्रेसचे सहा, युवक कॉँग्रेसचे सात व समाजवादी पार्टीच्या तीन जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या महापौर कल्पना महाले, माजी महापौर जयश्री अहिरराव, जिल्हाप्रमुख संदीप बेडसे, शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी नगरसवेक संजय वाल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल माळी, माजी जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महानगरप्रमुख सतिष महाले, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, शिव आरोग्य प्रदेशाध्यक्षा डॉ़ माधुरी बाफना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ व समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमिन पटेल, जमील मन्सुरी, अकील अन्सारी यांचा प्रामुख्याने समावेश आह़े हे लोकशाहीला घातकविरोधकांना अशाप्रकारे नोटीस देणे हे लोकशाहीला घातक आह़े मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून घेणे व त्यावर निर्णय देणे आवश्यक आह़े मात्र नोटीस देणे चुकीचे आह़े असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी सांगितल़े मुख्यमंत्री कुणाची खाजगी मालमत्ता नाहीमुख्यमंत्री हे कुणाची खाजगी मालमत्ता नाही, असा मुद्दा माजी आमदार शरद पाटील यांनी उपस्थित केला आहे.