शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती नाही, घसरणीची अवस्था सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 13:02 IST

शिरपूर : आर.सी. पटेल महाविद्यालयात उमविचे डॉ.जितेंद्र तलवारे

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : भारतीय अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती नसून घसरणीची अवस्था मात्र सुरु आहे. कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे जगातील इतर विकसित देशांसारखी मंदीची झळ भारतात नाही, तथापि लोकांनी अनावश्यक वस्तूंच्या उपभोगावर खर्च न करता कर्जरोखे, शेअर्स, म्युच्युअल फंड यात पैसा गुंतविल्यास उद्योगधंदे उभे राहतील़ लोकांना रोजगार मिळून त्यांच्या उत्पनात वाढ होईल व जॉबलेस ग्रोथ म्हणजे रोजगाराविना अर्थव्यवस्थेतील वृद्धी ही समस्या दूर होईल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जितेंद्र तलवारे यांनी केले.आर.सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सद्यस्थितीतील भारतातील आर्थिक मंदी’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख व विद्यापीठाचे अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जितेंद्र तलवारे, डॉ़ए़जी़ सोनवणे, प्रा.ए.एस़ जैन, प्रा.पी.डी. श्रावगी, प्रा.एस.पी. पिंजारी आदी उपस्थित होते़उपप्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.जी. सोनवणे म्हणाले की, सध्या भारतात मंदीसदृश्य परिस्थिती असून वाहन उद्योग, घरबांधणी उद्योग, कापड उद्योग व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उद्योगात मागणी घटल्याचे दिसत असून देशाचा जीडीपी घटला आहे़ याला जागतिक बाजारपेठेतील घडामोडींसोबत नोटबंदी, जीएसटी, बँकांचा वाढता तोटा, वाढते यांत्रिकीकरण यासारख्या बाबी जबाबदार आहेत.प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील म्हणाले, मंदीची परिस्थिती चिरकाळ टिकून राहत नाही़ मात्र, देशापुढे आर्थिक संकट उभे राहिल्यावर फक्त सरकारकडून अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. जनतेनेही स्वत:हून काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.याप्रसंगी अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील द्वितीय व तृतीय वर्ष या वर्गातील ८५ विद्यार्थी सहभागी होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एस.जी. पिंगळे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय विभाग प्रमुख डॉ.ए.ए. पाटील यांनी करुन दिला. आभार प्रा.यु.जी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सोनार, बी.टी. चौधरी, डी.यु. पटेल, मेहुल गुजराथी, हंसराज कढरे, लक्ष्मीकांत मोरे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dhuleधुळे