शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेने पतीच्या डोक्यात मारली मुसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:37 IST

धरणगाव : गिफ्ट देण्याचा बहाण्याने नेले गच्चीवर

धरणगाव : येथील पगारिया परिवारात अवघ्या बाविस दिवसांपूर्वी सून म्हणून आलेल्या उच्चशिक्षित नवविवाहितेने गिफ्ट देण्याच्या बहाण्याने पतीला इमारतीच्या गच्चीवर घेवून जावून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, आणि त्याच्या डोक्यावर मुसळ मारून गंभीर दुखापत केल्याची घटना दि.19 च्या रात्री घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात धरणगाव पोलिसात या नवविवाहितेविरुध्द 20 रोजी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          पोलीस सूत्रानुसार,      येथील  व्यापारी सुनिल पगारिया यांचा  फार्मसीचे शिक्षण झालेला मुलगा दर्शन याचे बावीस दिवसांपूर्वी चहार्डी ता.चोपडा येथील दिपालीशी   लग्न झाले. लगAानंतर मात्र या नवविवाहितेचे चित्त घरात लागेना.  पतीशीही तिचा संवाद नव्हता, यात   19 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास  दीपालीने दर्शनला आपण गप्पा मारायला इमारतीच्या गच्चीवर जाऊ असे म्हणत आज तुम्हाला मी विशेष गिफ्ट देणार असल्याचे सांगितले . प}ीच्या प्रेमळ बोलण्याला भुललेला दर्शन तिच्या सोबत गच्चीवर गेला. यावेळी तिने प्रेमाच्या गप्पा करीत तुमच्या डोळ्याला रुमाल बांधून मला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगीतले. आणि दर्शनचे डोळे बांधले.  त्याचवेळी हातात ग्लोव्हज् घालून लपवलेली मुसळी काढून त्याच्या डोक्याच्या मागील भागावर दणादण दोन दणके हाणले. या प्रहारामुळे दर्शनने जोरात आरडाओरड केल्याने घरचे व आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला  डॉक्टरांकडे नेण्यात आले. तथापि दर्शनला  मेंदूच्या भागाला मार न लागल्याने तो या हल्ल्यातून बचावला. या घटनेप्रकरणी दर्शनने  दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात भादंवि 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो.नि.बी.डी.सोनवणे, सहायक फौजदार गंभीर शिंदे, लालसिंग पाटील व सहकारी करीत आहे.