शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

समरसतेची व्याप्ती समजून घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:59 IST

रमेश पांडव : सामाजिक समरसतेवर व्याख्यान

धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात सामाजिक समरसतेची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली गेली़ सामाजिक समरसतेची व्याप्ती खूपच मोठी असून ती समजून घेण्याची गरज आहे़ असे विचार औरंगाबाद येथील सामाजिक समरसतेचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य प्रा़ डॉ़ रमेश पांडव यांनी व्यक्त केले़राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुळे शाखेतर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता’ या विषयावर प्रा़ डॉ़ रमेश पांडव बोलत होते़ यावेळी जिल्हा संघचालक संजय चौधरी, शहर संघचालक डॉ़ पंकज देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़प्रा़ डॉ़ पांडव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले़ अनेकांनी प्रबोधन केले़ संघर्ष करुन आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे़ एकमेकांचे सुख-दु:ख समजून घ्यायला हवे़ छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज विकासासाठी दिलेले योगदान खरोखरच वाखाणण्याजोगी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे