शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विचारांसाठी जोखीम घेण्याची गरज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:14 IST

उत्तम कांबळे : कॉ.अण्णाभाऊ साठे दहावे साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विचार करण्यासाठी जोखीम उचलण्याची गरज आहे. कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी यांनी ती घेतली होती, असे सांगून विचार करणारा एकदाच मारला जातो. परंतु न विचार करणारा हा मेल्यासारखाच असतो, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संमेलनाच्या राज्य संयोजन समिती सदस्य उत्तम कांबळे यांनी रविवारी येथे केले.  या साहित्य संमेलनासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी लागते, अण्णाभाऊ निमित्त असतात असे सांगून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे तयार झालेल्या नव्या राजकारणाची पार्श्वभूमी यावेळी लाभल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, राजकारण, समाजकारणाने यू टर्न घेतला आहे. नियुडणुकांचा निकाल पाहता त्यांचे ८० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. धक्कादायक हा टर्न देण्याचे काम ज्यांनी केले त्या मतदारांना सुजाण करण्याबाबत आपणास अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते, असेही कांबळे यांनी नमूद केले. मात्र बदल हा नियम असून कोणतेही संकट कायमसाठी येत नाही. त्यामुळे ज्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, होतो आहे त्यांना हा बदलाचा विश्वास द्यालया हवा, असेही ते म्हणाले. येथील हे अधिवेशन खºया अर्थाने  राज्य व राष्टÑीयस्तरीय झाले. राज्यातील बार्शी, मुंबई, औरंगाबाद अशा विविध भागातून लोक, कार्यकर्ते येथे आले.कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांसह संमेलनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कांबळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात गोपाळ निंबाळकर, आबासाहेब थोरात, नवल पाटील, सुरेश बिºहाडे, प्रा.सुनिता पाटील, भाऊसाहेब वानखेडे, दीपक बैसाणे, जयश्री ठाकरे,उर्मिला वाघ, प्रतिमा मोरे, मोहन मगरे आदींचा समावेश होता. यावेळी रवींद्र वाकळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा मान्यवरांना भेटीदाखल देण्यात आल्या. आभार उषा वाघ यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे