शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 22:28 IST

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या ...

मानवी जीवन व पर्यावरण यांचा परस्परांशी संबंध असून पर्यावरण व मानवी जीवन हे सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून आहे. मात्र आधुनिकीकरनाच्या युगात पर्यावरणाची हाणी होत असून नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक जिवीत व वित्त हाणीच्या प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यात होती या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडला आहे. पांझरा त्याच प्रमाणे कान, बुराई अश्या अनेक नद्या या वर्षी दुथडी भरून व्हायल्याने पुरा मुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धुळे शहरात देखील नदी काठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून मोठ्या प्रमावर नुकसान झाले आहे़ काही गावात घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच गुरें व काही नागरिकांना  आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक नैसर्गिक ,मानवनिर्मित, संकटना आपला देश, देशातील नागरिक व व सैनिक समर्थ पणे तोंड देत आले आहेत. आपत्ती  ही सांगून येत नाही म्हणून आपत्ती नियोजीत नसते. मात्र आपत्तीचा आधार घेऊन आपत्ती निवारण्यासाठी खबरदारी म्हणून व्यवस्थापन नक्कीच करू शकतो. आपत्ती जन्य परिस्थितीत स्थानिक प्रशासन ज्यात बांधकाम आरोग्य,  प्रशासकीय यंत्रणेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड पोलीस प्रशासन स्वयं सेविसंस्था सामाजिक कार्यकर्ते. यांचा सहकार्याने योग्य प्रशिक्षण देऊन आपत्ती वेळी लागणाºया उपयोगी साहित्याची पूर्तता करत. स्थानिक पातळीवर नागरिकांशी संवाद साधून मनोधैर्य वाढविणे महत्वाचे असते. आपत्ती पूर्व गृहपाठ अर्थात सतर्कता बाळगत निसगार्चा समतोल सांभाळणे देखील काळाची गरज आहे.आपत्ती वेळी सर्वांनी सामाजिक जबाबदारीने एकत्र उभे राहणे गरजेचे आहे  

प्रा़. योगेश भदाणे,  सं.शास्त्र विभाग, आऱडी़देवरे    

  महाविद्यालय,म्हसदी                                                   

टॅग्स :Dhuleधुळे