शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑीय शिक्षक पुरस्कार चितोडकर यांना प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:47 IST

गौरव : पाटील, भिलाने यांचाही पुरस्काराने सत्कार

दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रशांत चितोडकर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषदेमार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकताच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व केंद्र प्रमुख यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाते. २०१९ या वर्षाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प. शिक्षक प्रशांत चितोडकर यांना तर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्रप्रमुख बी.एच. पाटील व दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे नूतन माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक नारायण भिलाने यांना प्रदान करण्यात आला.या वेळी माजी मंत्री दिपक केसरकर, महात्मा फुले शिक्षण परिषदेचे कार्याध्यक्ष व्यंकटराव जाधव, कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक गजेंद्र कानडे आदी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.संस्थाध्यक्ष माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, डॉ.रविंद्र देशमुख, जुई देशमुख, जितेंद्र गिरासे, नगरसेवक चिरंजीवी चौधरी, पी.डी. तलवारे, जे.पी. पवार, भरत शेळके, खर्दे केंद्र प्रमुख रवींद्र जाधव, महेंद्र कोठावदे, अशोक बाविस्कर, हेमंत कोठावदे आदींनी अभिनंदन केले.

टॅग्स :Dhuleधुळे