शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमार्गे पुणे बससेवेला  तूर्त लागला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 11:40 IST

आंदोलनाचा परिणाम : विभागाला १० लाखांचा फटका

ठळक मुद्देधुळे विभागातून १४ बसेस नाशिकमार्गे पुण्याला जातात३० जुलैपासून या मार्गावरील बससेवा बंदधुळे विभागाला १० लाखांचा फटका

आॅनलाइन लोकमतधुळे : आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. चाकण येथे जमावाने महामंडळाच्या बससह अनेक वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धुळे विभागाने नाशिकमार्गे जाणारी पुणे बससेवा तूर्त बंद ठेवली आहे. बससेवा बंद असल्याने विभागाला जवळपास ८ ते १० लाखांचा फटका बसला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दहा-बारा दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले.पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झालेल्या आंदोलनादरम्यान जमावाने अनेक वाहनांची तोडफोड केली.  धुळे विभागातील साक्री, नंदुरबार व नवापूर आगाराच्या पुणे बसेस या नाशिकमार्गे जात असतात. यात साक्रीच्या ४, नंदुरबारच्या ३ व नवापूर आगाराच्या ७ अशा एकूण दरोरोज १४ फेºया पुण्याच्या  होत असतात. या माध्यमातून शेकडो प्रवाशी बसद्वारे प्रवास करतात.चाकण येथे घडलेल्या हिंसक प्रकारानंतर प्रवाशांची सुरक्षितता, त्याचबरोबर एस.टी. बसेसचे नुकसान होऊ नये म्हणून नाशिकमार्गे जाणाºया पुणे बसगाड्या या ३० जुलैपासून तूर्त बंद करण्यात आलेल्या आहेत.  परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर नाशिकमार्गे बंद करण्यात आलेली पुणे बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.  दरम्यान परजिल्ह्यात झालेल्या हिंसक आंदोलनात धुळे विभागाच्या एकाही बसचे नुकसान झालेले नाही.  आढावा घेऊन बस सोडल्या जातात पुणे, नाशिक मार्गावर कुठे आंदोलन, रास्तारोको असल्यास, तसा आढावा घेऊनच बससेवा सुरू ठेवण्यात येत आहे.शिर्डीमार्गे सुरळीत...धुळे जिल्ह्यातील सर्व बसगाड्या या शिर्डीमार्गे पुण्याला जात असतात. त्यांची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे