शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

चौकाला माजी राष्ट्रपती कलाम यांचे नाव द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:19 IST

महापालिका : विश्व हिंदू परिषदेची मागणी

धुळे : शहरातील गल्ली क्रमांक दोन व चैनी रस्त्यावरील चौकाला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे महापालिकेचे नगरसचिव मनोज वाघ यांना देण्यात आले.परमाणु क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्यामुळे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव जगभर प्रसिध्द आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रभावी धोरण आखली. त्यांना मिसाईल मॅनच्या नावानेही संबोधले जाते. त्यांना पद्मविभूषण व भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.देश विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या कायार्तून भावी पिढीला प्रेरणा मिळते. त्यामुळे शहरातील गल्ली क्रमांक दोन व चैनी रस्त्यावरील चौकाला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, महासभेत याविषयावर चर्चा करावी, असे निवेदनात म्हटले आहे़निवेदनावर प्रशांत मोराणकर, विनोद सोमानी, राजदीप बोरसे, संजय चौधरी, हरी मुंदडा, हर्षल गवळी, राजेश पाटील, योगेश गोसावी, प्रदीप जाधव, डॉ. पंकज देवरे, संदीप चौधरी, राजू महाराज मराठे, संजय पाटील, शेखर मराठे, रोहित चांदोडे, रोहित विभांडीक, चेतन मंडोरे, जितेंंद्र नेवे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे