शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘एवरेस्ट’ पार करणाºया इंदवे येथील आदिवासी कन्येचा नागपुरला सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:43 IST

२५ लाखांचाही धनादेश सुपूर्द : मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गौरव

धुळे : नागपूर येथे दि ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनी आयोजित आदिवासी विकास विभाग राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा २०१९ अंतर्गत साक्री तालुक्यातील इंदवे येथील आश्रम शाळेतीलएव्हरेस्ट कन्या चंद्रकला गावित हिचा सत्कार आणि २५ लाखांचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला़ याप्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री परिनय फुके, नाशिक अप्पर आयुक्त गिरीष सरोदे,  हितेश विसपुते, अनिल महाजन, तसेच चंद्रकलाची आई कमलबाई, वडील उत्तम गावित, इंदवे ता़ साक्री येथील आश्रमशाळेचे प्राचार्य प्रविण ठाकरे, क्रीडा शिक्षक भुषण सोनवणे व मान्यवर उपस्थित होते. २३ एप्रिल रोजी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट तिने पादाक्रांत केले होते. त्या मोहिमेत सहभागी ११ पैकी ९ आदिवासी विद्यार्थ्यांनी शिखर पार केले होते. त्यांच्यासह न चढू शकलेल्यांचा सुध्दा सत्कार यावेळी नागपूर येथे झाला. तसेच ३ आॅगस्ट रोजी इंदवे ता़ साक्री येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे हस्ते मिशन शौर्य-२ मध्ये सहभागी चंद्रकलाचा नागरी सत्कार करण्यात आला होता.  दरम्यान, तिचा सन्मान झाल्याबद्दल इंदवे येथील तिच्या गावात जल्लोष झाला़ 

टॅग्स :Dhuleधुळे