शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अखेर अठराव्या दिवशी संशयित विक्की जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:24 IST

गुड्या खून प्रकरण : मिताणे येथून घेतले ताब्यात

ठळक मुद्देगुंड गुड्डयाचा खून धुळे शहरातील गोपाल टी हाऊससमोर १८ जुलै रोजी झाला होता. आतापर्यंत पोलिसांनी १० संशयित व त्यांना मदत करणारे पाच असे एकूण १५ जणांना अटक केली आहे. अजुनही दोन संशयितांचा शोध सुरूच

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित असलेला विकास उर्फ विक्की गोयर याला घटनेनंतर तब्बल अठराव्या दिवशी सटाणा तालुक्यातील धुळे पोलिसांनी जेरबंद केले़ खूनाची घटना १८ जुलै रोजी सकाळी घडली होती़  शहरातील पारोळा रोडवर महापालिकेलगत असलेल्या कराचीवाला खुंट चौकात गोपाल टी नावाचे चहाचे हॉटेल आहे़ या ठिकाणी नामचिन गुंड आणि सध्या जामिनावर सुटलेला गुड्या उर्फ रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख सकाळी फिरायला आला असताना या ठिकाणी थांबला़ त्याचवेळेस एका ८ ते १० जणांची टोळी त्या ठिकाणी दाखल झाली़ त्यांच्यात काही वाद होत असतानाच एकाने त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि त्याच्यावर गोळी झाडली़ त्यानंतर इतरांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले़ अचानक झालेल्या घावमुळे गुड्या जमिनीवर कोसळला़ रक्ताच्या थारोळ्यात तो पडून होता़ त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर ही टोळी तेथून पसार झाली होती़ पोलिस त्यांच्या मागावर असताना संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणाºयांना टप्प्या-टप्प्याने जेरबंद करण्यात येत आहे़ या प्रकरणातील मुख्य संशयित १० तर त्यांना मदत करणारे ५ असे १५ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत़ आता विकास उर्फ विक्की गोयर याला ताब्यात घेतल्यामुळे मुख्य संशयित ११ झाले आहेत़ आता मोजकेच संशयित जेरबंद होणे बाकी आहे़ घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव करीत आहे़