शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील मनपा शाळा होणार तंबाखू मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:18 IST

शहरात ७४ शाळा : ९० टक्के काम पूर्ण

धुळे : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नेहरू युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभिमान अभियान ९० टक्के कामपुर्णत्वास आले आहे़ दरम्यान याअभियानाअंतर्गत महापालिका हद्दीतील ७४ शाळा तंबाखु मुक्त केले जाणार आहे़तंबाखु मुक्त शाळा अभियानातुन गेल्या दीड वर्षात साक्री तालुक्यात ६४२ शाळा शिंदखेडा तालुक्यात ३१९ शाळा शिरपूर तालुक्यात ४०८ शाळा धुळे ग्रामीण मध्ये ३७५ शाळा आणि धुळे शहरांमध्ये १५४ शाळा अशा एकूण ८९८ शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित झालेल्या आहेत़ या सर्व शाळांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ११ निकष पूर्ण केले आहेत़हे अभियान पुणे जिल्ह्यात सुरू करण्यासाठी आणि धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक यशदा पुणे व सलाम मुंबई फाऊंडेशन वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलांकर यांच्या सहकार्याने विवाह मंडळ बसावे व जिल्हा आणि तालुक्यातील स्वयंसेवी संस्था या प्रयत्नशील आहेत़ सदर अभियानात पंकज शिंदे, मोहन पाटील, राजेंद्र माळी निशांत पाटील, नारायण गिरासे बटेसिंग राजपूत, अक्षय पाटील, पवन शंकपाळ, प्रज्ञा माळी यांचे सहकार्य लाभत आहे़ दरम्यान शहरातील ७४ शाळा तंबाखु मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यता आली आहे़ आठवड्याभरात शाळा तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे

टॅग्स :Dhuleधुळे