शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कोविड सेंटर अचानक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:37 IST

दुर्लक्ष : जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची केली मागणी

धुळे : शहरातील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे होम क्वारंटाईन केलेल्या रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे़ संबधित आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्तांकडे उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केली आहे़महानगरात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ सध्यास्थिती --- रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे़ तर-- रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे़ संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मनपाकडून शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले आहे़ त्याठिकाणी शहरातील कोरोना बधित रूग्णांची व्यवस्था केली आहे़ मात्र संमधित रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रार उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार गुरूवारी सायंकाळी उपमहापौर अंपळकर यांनी अचाकन शहरातील मनपाच्या तंत्रनिकेत महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये पाहणी केली़ यावेळी होम क्वारंटाईन केलेले रूग्ण परिसरात बिनधास्त फिरतांना आढळून आले़ तर रूग्णांवर देखरेखीसाठी मनपाचा संक्षम अधिकारी सेंटरवर नसल्याचे समोर आलेक़ोरोना विषाणूची चाचणी झाल्यानंतर रूग्णांची कोणत्याही प्रकारची नोंद न करता घरी पाठवून होम क्वारंटाईन करण्यात येते़ त्यामुळे सदरील रूग्ण ९ किंवा १४ दिवस घरात न राहता फिरतांना आढळून येतो़ त्यामुळे अन्य नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मात्र तंत्रनिकेतनच्या कोविड सेंटर मधील जबाबदार अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील रूग्णांनी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे केली़संबधित आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी आयुक्त अजिज शेख यांच्याकडे उपमहापौर अपंळकर यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे